ऐश्वर्या रायला जाणूनबुजून बॉडी रिव्हिलिंग कप

in #daily2 years ago

ओळखले जाते ती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) होय. ती एक अशी अभिनेत्री आहे जी इंडस्ट्रीपासून एवढी वर्षे दूर असून सुद्धा तिचे ग्लॅमर अजिबात कमी झालेले नाही. तिची एक साधी गोष्ट असेल तरी सुद्धा ती नेहमी चर्चेत असते. याचे सर्वात मोठे कारण असे सांगितले जाते की तिने केवळ आपल्या कारकिर्दीत फिल्म इंडस्ट्रीमध्येच योगदान दिले नाही तर इंटरनेशनल ब्यूटी प्रोडेक्ट्सची ब्रँड एम्बेसेडर बनून तिने भारताचे नाव सुद्धा मोठे केले होते.
aishwarya-rai-bachchan-bold-and-revealing-outfits-and-her-romance-with-ranbir-kapoor-left-the-bachchan-family-upset-94719406.jpg