आज ब्लू है पाणी पाणी...’ प्रिया वॉरियरने ‘ब्लू बिकीनी’तील फोटो केला शेअर

in #daily2 years ago

पुढारी ऑनलाईन डेस्क : रातोरात प्रसिद्ध होणारी साऊथची अभिनेत्री प्रिया वॉरियर (Priya Prakash Varrier) सध्या थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. अतिशय प्रतिभासंपन्न असणारी प्रिया नेहमी सोशल माध्यमांमध्ये सतत ॲक्टीव्ह असते.

प्रिया वॉरियर तिचे अपडेट आणि विशेष गोष्टी इन्स्टाग्रामवरुन शेअर करत असते. सध्या तिने थायलंडमधील ब्लू रंगाच्या बिकीनीमधील फोटो शेअर केले आहेत. (Priya PrakashPriya-9.jpg