Marathi Joke : नवरा म्हणाला अगं छातीत दुखतंय

in #cycber2 years ago

नवरा - माझ्या छातीत दुखायला लागलंय

      ताबडतोब अॅम्ब्युलन्सला फोन लाव

बायको - हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा बरं…

नवरा - राहू दे, थोडं बरं वाटतंय आता…