केरळच्या कन्नूरमध्ये बॉम्बस्फोट, RSS कार्यकर्त्याच्या घराजवळ स्फोट

in #crime2 years ago

केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. येथे बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या घराजवळ झाला आहे. मत्तनूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएसएस कार्यकर्ता सुधीश यांच्या घरापासून 50 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाही घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर जिल्ह पोलिस अधिक्षकांनी घटनेची पहाणी केली आहे. पोलिसांनी सांगितल की सुधीर हा काही घटनांमध्ये आरोपी आहे. झालेल्या घटनेचा तपास चालू आहे.