प्रे’ग्नें’ट आलिया आणि रणबीरला एकत्र बघून दीपिकाचा होतोय ज’ळफ’ळाट

in #bollywood2 years ago

deepika-talk-about-ranbhir-768x403.jpgरणबिर कपूर आणि दीपिका पादुकोणचे प्रेम जगापासून लपलेले नाही काही. वर्षांपूर्वी दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकं’ठ बु’डा’लेले होते. बॉलीवूडमध्ये पदार्पण करतानाच दीपिकाचे अनेकांसोबत नाव जोडण्यात आले होते. परंतु दीपिकाने केवळ रणबीर सोबत असलेल्या नात्यावरच शि क्कामोर्तब केला होता.

दीपिका रणबीरच्या प्रेमात इतकी जास्त बु’डा’लेली होती की, तिने तिच्या पाठीवरती त्याच्या नावाचे टॅटू देखील केले होते. परंतु काही कारणास्तव त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि ते दोघे वेगळे झाले. परंतु असं असलं तरीही दीपिका आणि रणबिर कपूर अजूनही चांगले मित्र असल्याचे बोलले जात आहे