CUET UG Result 2022 : परिक्षेचा निकाल जाहीर; असा करा चेक

in #big2 years ago

vt42pDcrdUMLtimokC7KsvmSngMKVYWte1tsywXP2xRC4Jb63K7j7E5VRBAqj5qWDFvEv1dSsd1AfBU2gUFNhGAv2kEkZBUbsBtiwvPVvPWedHNinSLKWymkd5jtyEUHBJ8imcFzWBBVwdWxcahKxTR5eSed4q1scKVfV6Fi6QE4iyyhYboCqGHGZKWH4.jpeg
CUET UG निकाल 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET UG 2022 चा निकाल जाहीर केला आहे. निकाल गुरुवारी, 15 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 10 वाजता जाहीर होणार होता, परंतु, हा निकाल रात्री जाहीर न होता आज सकाळी जाहीर करण्यात आला आहे. CUET UG चा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असणार असून, ही माहिती त्यांच्या प्रवेशपत्रावर उपलब्ध आहे.