Fake Loan App : बनावट लोन अॅप कसं ओळखाल? जाणून घ्या संपूर्ण

in #bank2 years ago

आजच्या काळात बँका (Banks), फायनान्शिअल कंपन्या याव्यतिरिक्त काही अॅप्स असेही आहेत, जे अवघ्या काही मिनिटांत कर्ज देतात. गरजेपोटी कर्ज घेण्यास काही हरकत नाही. मात्र, तुम्ही कर्ज घेताय कुठून हे ही खूप गरजेचं असतं. आजकाल लोन अॅपच्या (Loan App) नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी कशी बाळगावी हे जाणून घ्यायला हवं.
RECOMMENDED ARTICLES

तेव्हा राजसाहेबांनी भावाला पण सोडलं नाही...संदीप देशपांडेंचे सेनेला रोखठोक उत्तर
मुखपत्र सामना अग्रलेखातून वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे- राज ठाकरे यांच्या भेटवरुनही टोलेबाजी केली आहे. तरुणाचा रोजगार हिरावून घेणारे राज ठाकरेंचे मित्र भाजपवालेच आहेत असे म्हणत मनसेप्रमुख राज ठाक
5 hours ago

Vedanta Foxconn : तोडगा काढण्यासाठी राज्यातून दिल्लीला जाणार 'त्रिमूर्ती'
वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यात विरोधक आणि शिंदे-फडणवीस सरकारवर सर्वच स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. यावरून वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फ
5 hours ago

करण जोहरच्या ब्रेकअपचा गौप्यस्फोट,खुलासा करत म्हणाला,'तेव्हा वरुण धवननेच...'
karan Johar Breakup: कॉफी विथ करण मध्ये सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासे झालेले नेहमीच आपण पाहतो. पण कधी करण जोहरच्या मनात काय दडलंय हे मात्र अद्याप समोर आलं नव्हतं. नुकत्याच स्ट्रीम झालेल्या एका एपिसोडमध्ये करण जोहरने आपल्या मनातलं ते सत्य सांगत सर्वांसमोर मोठा खुलासा केला आहे
5 hours ago
Solapur : नवीन पक्षी नसल्याने संवर्धन कागदावरच
सोलापूर : येथील नान्नजच्या माळढोक अभयारण्यात अजूनही एकमेव शिल्लक असलेल्या माळढोक पक्ष्याच्या मादीसोबत दुसरा जोडीदार देण्याच्या प्रस्तावाबाबत सरकारदरबारी काहीही हालचाली झाल्या नाहीत. पण नुकतेच मध्य प्रदेशातील वनक्षेत्रात चित्त्यांना सोडण्याच्या बातमीमुळे माळढोकाच्या कृत्रिम प्रजनन प्रकल्पा
5 hours ago
कारण, आजकाल झटपट कर्ज देणारे अनेक अॅप्स आहेत. हे अॅप्स कोणतीही KYC न करता किंवा पुरेसे कागदपत्र पडताळणीशिवाय कर्ज देतात. याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण, हे अॅप्स ग्राहकांना कर्ज देऊन अडकवतात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायला लागतात.
हेही वाचा: Vedanta-Foxconn Project : ..तर हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला नसता; 'मविआ'वर टीका सामंतांनी सांगितलं कारण

बनावट लोन अॅपडिजिटल कर्ज देणारे हे अॅप्स केंद्रीय बँकेकडे नोंदणीकृत नसतात. कंपन्याद्वारे हे अॅप्स चालवले जातात. अलीकडच्या काळात डिजिटल लोन अॅप्सच्या (Digital Loan Apps) ऑपरेटरकडून छळवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आरबीआय नोंदणीकृत अॅप्सची यादी तयार करणार आहे. हे लोन अॅप कशाप्रकारे आपलं सावज हेरतात? तर या कंपन्या बऱ्याचदा आपल्याला एखाद्या ऑनलाइन वेबसाईटवर दिसतात. या लिंकवर क्लिक केल्यास अमुक रकमेचे कर्ज मिळेल असे दावे केले जातात. लोकांना भुरळ पाडण्यासाठी लिंक पाठवून त्यावर क्लिक केल्यास कर्ज मिळेल, असं सांगितलं जातं. तसेच, कोणतीही सुरक्षा किंवा कागदपत्रे आवश्यक नसल्याचं सांगितलं जातं. बहुतेक लोक लिंकवर क्लिक करतात. त्यानंतर खऱ्या अडचणी सुरू होतात.फसवणूक करणारे लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. इथं सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण, कोणतीही बँक कधीही लिंकवर क्लिक करून किंवा कोणतेही अॅप डाउनलोड करून कर्ज देत नाही. लिंकवर क्लिक केल्याने तुमच्या फोनमधील वैयक्तिक माहिती शेअर होते. कर्जाशी संबंधित असे अनेक अॅप्स प्ले स्टोअरवर आढळतातaaap.jpg