Paneer Bread Roll: घराच्या घरी बनवा हेल्दी, टेस्टी ‘पनीर ब्रेड रोल

in #all2 years ago

esakal_new__77_.pngलहांनापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना स्नॅक्समध्ये काहीतरी नवीन खाण्याची हौस असते. बहुतेक लोकं ब्रेकफस्टमध्ये ब्रेडचा वापर करतात. अशावेळी तुम्ही कुरकुरीत ब्रेडसोबत पनीरच्या सॉफ्टनेसने स्नॅक्सच्या चवीला एक वेगळा तडका देऊ शकता. अगदी झटपट पद्धतीने तुम्ही पनीर ब्रेड रोल्स बनवू शकता. यासाठी ब्राऊन ब्रेडचाही वापर करता येईल. पनीर ब्रेड रोल बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.