Memory Tips : तुमच्या मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही? ट्राय करा 'या' टिप्स

in #all2 years ago

Dhanshree_B___2022_09_03T123802_696.jpgहायलाइट्स लहान मुले असतात चौकसस्मरणशक्ती वाढवण्याठी भरपूर झोपेची गरजमुलांना जग दाखवण्याने होतात हुशारलहान मुलांची आकलन क्षमता आणि स्मरणशक्ती ही मोठ्या माणसांपेक्षा अधिक असते. प्रत्येक गोष्टीचे कुतूहल असते. आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक बारीकसारिक गोष्ट मुलांना जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्यासाठी ते सतत इतरांना प्रश्न विचारत असतात. मात्र काही मुलांना अनेकदा समजावून सांगूनही त्यांच्या लक्षात राहत नसल्याचा अनुभव पालकांना येत असतो.विशेषतः अभ्यासाच्या बाबतीत आपल्या मुलांच्या काहीच लक्षात राहत नसल्याची अनेक पालकांची तक्रार असते. आपल्या मुलांची स्मरणशक्ती कमी असल्यामुळे इतरांच्या तुलनेत ती स्पर्धेत मागे राहतील की काय, अशी भितीही त्यांना वाटत असते. काही सोप्या उपायांनी तुम्ही मुलांची स्मरणशक्ती सुधारू शकता. जाणून घेऊया, टिप्स