.Business Idea: प्लास्टिकऐवजी आता बांबूच्या बाटल्या वापरा, आरोग्यासह मिळवा कमावण्याची संधी

in #all2 years ago

esakal_new__50_.jpgBusiness Idea: प्लास्टिकच्या बाटलीऐवजी बांबूची बाटली वापरणे हा आरोग्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. यामुळे तुमचे आरोग्य तर सुधारू शकतेच, आणि तरुणांना रोजगाराच्या संधी मिळू शकते. प्लास्टिकच्या वापरामुळे शरीराची अनेक प्रकारची हानी होते. त्यामुळे आपल्या देशात एकेरी वापराच्या प्लास्टिकवर (single use plastic) पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लोक प्लास्टिकपेक्षा चांगल्या पर्यायाकडे वळत आहेत. जर तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीशिवाय काही आरोग्यदायी पर्याय शोधत असाल तर बांबूची बाटली तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकते. या बाटलीची खास गोष्ट म्हणजे हे तुमचे आरोग्य सुधारण्यासोबतच रोजगारालाही चालना देत आहे. विशेषतः त्याच्या उत्पादनाला एमएसएमई मंत्रालय (MSME) प्रोत्साहन देत आहे. बांबूच्या बाटल्यांची क्षमता 750 मिली ते 1 लिटर पर्यंत असते. त्याच वेळी, त्याची प्रारंभिक किंमत 300 रुपयांपासून सुरू होते. (use bamboo bottle instead of plastic bottle and earn money with good health)

Sort:  

हम सभी को एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट कर एक दूसरे का सहयोग करना चाहिए तो फिर आज से ही यह नियम बना ले की हम सभी एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट करेंगे। इसी से हमारा पावर बढ़ेगा प्लीज लाइक करे कमेंट करे।