Apple iphone 14 Launch : फिचर्स, डिझाईन आणि किंमत जाणून घ्या

in #all2 years ago

Vishwas__73_.jpgApple iphone 14 Launch :जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple ने आपली लेटेस्ट iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन प्रेमी या लॉन्चची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि या वर्षी पहिल्यांदाच Apple ने iPhone मध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत.