Amitabh Bacchan: 'तुमचं आणि माझं सेम! मी ही सकाळी...'

in #all2 years ago

amitabh_bachchan_during_an_event_7083b7b4_c3a1_11e8_ac2f_8b6cbdfc246f.webpAmitabh Bachchan KBC 14: महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत. वयाच्या 79 व्या वर्षी (viral video) देखील त्यांचा उत्साह हा अवाक करणारा आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या अमिताभ यांचे स्टारडम अद्याप (bollywood news) कायम आहे. त्यांच्याबरोबरीच्या सर्व कलाकारांनी केव्हाच निवृत्ती घेतली आहे. मात्र अमिताभ अजुनही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात (entertainment news) काम करताना दिसत आहे. केबीसीच्या 14 व्या पर्वात अमिताभ यांचा तोच उत्साह जो पहिल्या पर्वात अजुनही दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत