डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेसच्या जनरल बोगी कमी केल्याने प्रवाशांचे हाल

in #all2 years ago

sinhagad-express-12-s_202209880976.jpgमध्य रेल्वेच्या मुंबई - पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस या गाड्या मुंबई - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी जीवन वाहिन्या आहेत. मात्र या गाड्यांच्या जनरल बोगी कमी केल्याने या प्रवाशांचे हाल होत आहेत. या गाड्यांच्या बोगींची संख्या वाढवून डबे पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.