खैराची तस्करी गुजरात सिमेवरील कुकूडणे जंगलात रोखण्यात यश

in #all2 years ago

cdf635d6_6b90_44c8_be57_c3739f88f88d.jpgनाशिक सुरगाणा : सुरगाणा व पेठ तालुक्यातील जंगलातून तस्करांनी सागवान लाकूड संपविले आहे. आता दोन ते पाच वर्षापासून खैर लाकडांच्या तस्करीकडे आपला मोर्चा वळवला आहे.खैर लाकडाची तस्करी करणारे वाहन जप्त करण्यात वनविभागाच्या पथकास यश आले आहे. वनविभागाने केलेल्या कारवाईत एक गुजरात राज्याची पासिंग असलेले वाहन आणि अवैधरीत्या तोडलेले खैर लाकूड जप्त केले आहे. सातत्याने उंबरठाण, बा-हे वन परिक्षेतातून खैर लाकडाची तस्करी होत आहे. मागील आठवड्यात पिंपळसोंड पैकी उंबरपाडा तातापाणी जंगलातून खैर लाकूड हस्तगत करण्यात आले होते तसेच वनविभागाने बोरपाडा येथून लाकूड ताब्यात घेतले.

Sort:  

हम सभी को एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट कर एक दूसरे का सहयोग करना चाहिए तो फिर आज से ही यह नियम बना ले की हम सभी एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट करेंगे। इसी से हमारा पावर बढ़ेगा प्लीज लाइक करे कमेंट करे।