भाजपने सरकारे पाडण्यासाठी 6,300 कोटी रुपये खर्च केले: अरविंद केजरीवाल

in #all2 years ago

esakal_new__91_.jpgदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टिका केली आहे. ते "म्हणाले भाजपने देशात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार पाडण्यासाठी तब्बल 6,300 कोटी रूपये खर्च केले आहेत. जर ते केले नसते तर केंद्र सरकारला खाद्य पदार्थांवर GST लावायची वेळ आली नसते. केजरीवाल यांनी शुक्रवारी भाजपला "राज्य सरकारांचे सिरीयल किलर" असे म्हणले होते.