दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी व निर्माता रविंदर चंद्रसेकर विवाहबद्ध

in #all2 years ago

1(2).jpgMahalakshmi, Ravindar Chandrasekaran Married News दक्षिणेचे चित्रपट निर्माते रविंदर चंद्रसेकर यांनी गुरुवारी लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मीसोबतशी विवाह केला. रविंदर चंद्रसेकर आणि महालक्ष्मी यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी खाजगी समारंभात लग्नाची विधी पूर्ण केली. लग्नासाठी जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना आमंत्रित केले होते. लग्नाच्या चित्रांमध्ये महालक्ष्मी पती रवींद्रचा हात धरून पारंपरिक लाल जोडप्यात दिसत आहे.

Sort:  

हम सभी को एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट कर एक दूसरे का सहयोग करना चाहिए तो फिर आज से ही यह नियम बना ले की हम सभी एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट करेंगे। इसी से हमारा पावर बढ़ेगा प्लीज लाइक करे कमेंट करे।