कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाणी ओढयात

in #all2 years ago

7dd72f0e_de4a_4add_ab28_f379f337482d.jpgकुरकुंभ : दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी होत असलेल्या पावसाच्या पाण्यात कुरकुंभ ( ता.दौंड ) औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या हजारो लिटर रसायनमिश्रीत सांडपाणी सोडल्याने ओढयाच्या पाण्याला उग्रवास व फेस आला आहे. हे हजारो लिटर रसायनमिश्रीत सांडपाणी चार किलोमीटर अंतरावरील मळद हद्दीतील तलावात साठवून राहत असल्याने परिसरातील पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहेत.

Sort:  

हम सभी को एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट कर एक दूसरे का सहयोग करना चाहिए तो फिर आज से ही यह नियम बना ले की हम सभी एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट करेंगे। इसी से हमारा पावर बढ़ेगा प्लीज लाइक करे कमेंट करे।