नागिन डान्स करत श्रीलंकेच्या खेळाडूंनी बांगलादेशाला केलं ट्रोल, VIDEO

in #all2 years ago

आशिया चषक 2022 स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा दोन गडी राखून पराभव केला. या विजयानंतर श्रीलंकेने नागिन डान्स करत सेलिब्रेशन केलं. श्रीलंकेने बांग्लादेशला नागिन डान्स करुन डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सेलिब्रेशनसाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी ४ वर्ष वाट पाहिली.(sri lankan players trolled the bangladesh team by