Shiv Sena : नांदेडमध्ये शिवसेनेला धक्का, जिल्हाप्रमुख मुंडे करणार शिंदे गटा

in #all2 years ago

नांदेड : एकीकडं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षावर संकटं येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यातच एकनाथ शिंदे भाजपसोबत महायुती करत सत्तेत आल्यानंतर शिंदे गटात शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल होत आहेत तर इतर पक्षांमध्येही याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, आता नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे (Umesh Munde) यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय. ते उद्या शिवसेनेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार अ इन्कमिंग सुरुय.

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my news.🙏🏻🙏🏻