Recipe: मूगडाळीचे पौष्टिक आप्पे कसे तयार करायचे ?

in #all2 years ago

हिरवी मूगडाळ आणि पालक घालून केलेले हे आप्पे खायला अतिशय पौष्टिक राहणार आहोत तसेच चवीलाही अगदी खमंग आणि रूचकर लागतात आहेत.त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हे आप्पे करू शकता. चला तर मग आजच्या लेखात मूगडाळीचे पौष्टिक आप्पे कसे तयार करायचे ? याची सविस्तर कृती :मुगाची डाळ आणि पोहे तिन ते चार वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे. मूगडाळ, पोहे आणि मेथीदाणे एकत्र करून चार ते पाच तास भिजत घाला. नंतर डाळ उपसून घेऊन त्यात आलं, मिरची, लसूण, पालकाची पाने आणि जिरं घालून बारीक वाटून घ्यावे.वाटताना पाण्याच्या ऐवजी लागेल तसं ताक घालून वाटून घ्यावे.हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे.त्यात चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करावा.आप्पेपात्रात तेल घालून गरम होऊ द्यावे.4cc8b795_676f_46b5_8db2_1762fa720c96.jpg बघू या..

Sort:  

कृपया like जरूर करे,21 व्यक्ती हम एक साथ अपनी पॉवर बनते तो वह लोग हमारी ग्रुप मे अणे के लिय,,,,,