Morocco Goalkeeper : मोरक्कोचा गोलकिपर गायब होण्याचं काय आहे गूढ?

in #all2 years ago

Morocco Goalkeeper Disappear : मोरोक्कोने तुलनेने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या बेल्जिमचा रविवारच्या सामन्यात 2 - 0 असा पराभव करत यंदाच्या वर्ल्डकपमधील अजून एक उलटफेर केला. मात्र या सामन्यात राष्ट्रगीतानंतर एक अजब प्रकार घडला होता. मोरोक्कोचा नियमित गोलकिपर यासिने बोनोऊ अचानक गायब झाला होता. देशाच्या राष्ट्रगीतावेळी तो उपस्थित होता. मात्र त्यानंतर तो प्रशिक्षक रेग्रागुईंशी काहीतरी बोलला. त्यांनी त्याला मिठी मारली आणि आपला मोर्चा बदली गोलकिपरकडे वळवला.sakal_sports___2022_11_28T183459_917.jpg