Drishyam 2 Box Office Day 8: 'भेड़िया' के आते ही खत्म हुई विजय सलगांवकर की कहानी, औंधे मुंह गिरी दृश्यम 2

in #all2 years ago

Msrtc big update today नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे कृषी न्यूज मराठी न्युज पोर्टलवर मित्रांनो आपण काही ना काही नवनवीन अपडेट आपल्या न्यूज पोर्टलवर घेऊन येत असतो तसेच काही शेती विषयक योजना,शेती विषयक माहिती पण आम्ही घेऊन येत असतो कारण की आपल्या शेतकरी मित्रांना सर्व माहिती योजनांची,शेतीची सर्व अगदी वेळेच्या वेळेवर माहिती व्हायला हवी तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांना नोकरीच्या जाहिरातींची माहिती देखील योग्य वेळेवर मिळायला व्हायला हवी आणि अशीच एक मोठी अपडेट आपण आज घेऊन आलो आहे या पोस्टमध्ये पाहणार आहोत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणाची माहिती मित्रांनो तर वाचा सविस्तर माहिती. Msrtc free traveling scheme

मित्रांनो गोर आणि गरीब जनतेसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला नवीन निर्णय म्हणजेच घेतला आहे तो एसटी बसचा मोफत प्रवास खूपच चांगल्या प्रकारचा निर्णय आहे पण तुम्हाला माहिती आहे का यामध्ये कुणाला मोफत प्रवास करता येणार हीच माहिती आपण आज बघणार आहे तर मित्रांनो आज आपल्याला हेच जाणून घ्यायचा आहे की या निर्णयांमध्ये काय बदल झालेले आहेत पुढे पाहूया आणि कुणाला यामध्ये मोफत प्रवास करता येणार आहे तसेच यामध्ये काय नवीन अपडेट झाली आहे याचा आज आपण पाहणार आहोत.२०२२१११९_१५५७१४-min-768x432.jpg