सिंधुदुर्गातील निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ, भाजप-शिंदे गटाचा दणदणीत विजय

in #all2 years ago

गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात युतीच्या माध्यमातून झालेल्या पहिल्याच निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केल्याची बातमी समोर आलीयmva-vs-shinde-fadnavis.jpg