Agnihotri Beef Video: 'गोमांस खाल्लं की नाही?',अग्निहोत्रींनी केला हैराण करणारा दावा

in #all2 years ago

Untitled_design___2022_09_29T130823_143.jpgThursday, September 29, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Agnihotri Beef Video: 'गोमांस खाल्लं की नाही?',अग्निहोत्रींनी केला हैराण करणारा दावा
Published on : 29 September 2022, 7:59 am

By
प्रणाली मोरे

Agnihotri Beef Video:अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' रिलीज होणार होता, त्यावेळी त्यावेळी रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो गोमांस खाण्याविषयी बोलताना दिसत होता. त्यानं सांगितलं होतं की त्याला गोमांस खाणं खूप आवडायचं. ११ वर्षापूर्वीचा जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक खूप भडकले होते. आणि नेमकं याच दरम्यान 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला होता,ज्यात ते देखील गोमांस खाण्याविषयी बोलताना दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर खूप मोठा वाद पेटला. लोकांनी अग्निहोत्रींना उलट-सुलट बरंच सुनावलं. आता याच वादावर विवेक अग्निहोत्रींनी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी दावा केला आहे की,या व्हिडीओला एडिट केलं गेलं आहे. ते आधी गोमांस खायचे,आता खात नाहीत. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की त्या व्हिडीओत बीफ नाही तर बफ म्हणजे बफेलो विषयी ते बोलत होते. (