मुंबई: राज्य में लोग बढ़ाने की

in #all2 years ago

sakal_sports__91_.jpgDeepti Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने शेवटची विकेट मंकडिंग करून काढली. यामुळे भारताने सामना 16 धावांनी जिंकला आणि इंग्लंडला ऐतिहासिक व्हाईट वॉश दिला. दिप्ती शर्माने नॉन स्ट्राईकरवर असलेल्या चार्ली डीनला चेंडू टाकण्यापूर्वीच धाव घेण्यासाठी क्रीज सोडल्यानंतर धावबाद केले. यामुळे वाद निर्माण झाला आहे. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी यावर आपले मत व्यक्त केले. असं करणं खिलाडू वृत्तीला धरून आहे की नाही याबाबत पुन्हा एकदा चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान, ज्या दिप्ती शर्माने चार्लीला बाद केले तिनेच याबाबत खुसाला केला आहे. (Deepti Sharma Says gave warnings to Char