Video: रॉजर फेडररच्या निवृत्तीवर ईशा गुप्ता झाली भावूक...

in #all2 years ago

Untitled_design___2022_09_24T192017_919.jpgEsha Gupta: बॉलीवूड मध्ये स्पोर्टस् विषयी विशेष कौतूक आहे. खेळाच्या दुनियेतील अनेक दिग्गज खेळाडूंवर बॉलीवूडनं बायोपीक केले आहेत. पण एखादा खेळाडू निवृत्त झाल्यावर बॉलीवूड मध्ये भावूक पण होतात हे ईशा गुप्ताने दाखवून दिले. रॉजर फेडररच्या निवृत्तीवर ईशा गुप्ताने भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.(