अभिमानास्पद! ITBPच्या गिर्यारोहकांनी रचला इतिहास; सर केला 23,786 फूट डोम खांगपर्वत

in #all2 years ago

Ankita_Khane__19_ (1).jpgभारत-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या गिर्यारोहकांनी इतिहास रचला आहे. ITBP च्या जवानांनी उत्तर सिक्कीममधील डोम खांग पर्वतावर यशस्वी चढाई केली आहे. विशेष म्हणजे, माउंट डोम खांग हे समुद्र सपाटीपासून 7,250 मीटर म्हणजेच 23,786 फूट उंचीवर आहे. ITBP ने अधिकृत ट्विटर हँडलवरू शनिवारी सांगितले.