Health: बीयर, वाइन पिताय? फक्त प्रमाण लक्षात घ्या, योग्य प्रमाण अन् हेल्थ राहिल एकदम ओके...

in #all2 years ago

Untitled_design__85_.jpgअनेकांना रोज ड्रिंक करण्याची सवय असते. कोणाला वाइन प्यायची सवय तर कोणाला साधा लेमन ज्यूस पिण्याची सवय असते. मात्र स्टडी काय सांगते ते तुम्हाला ठाऊक आहे काय?एका स्टडीनुसार असं लक्षात आलं आहे की, रेड वाईन पिणाऱ्यांमध्ये एखादा आजार झाल्यास त्यांच्या शरीरातील ब्लड वेसल्समध्ये होणाऱ्या धोक्यापासून रेड वाइन तुमचा बचाव करतं. हाय कोलेस्ट्रॉल, कँसर यांसारख्या समस्यांपासूनही तुमचा बचाव करण्यासाठी रेड वाईनची मदत होते. Rasversatrol हे एक प्रकारचं केमिकल आहे ज्याचा उपयोग औषध बनवण्यासाठीही केला जातो.