One Word Tweet : काय आहे वन वर्ड ट्विट ट्रेंड? सचिन तेंडुलकर, ICC सुद्धा करताय फॉलो

in #all2 years ago

सोशल मीडियावर बरेच ट्रेंड सुरू असतात जे युजर्सचे लक्ष खेचून घेतात. त्यात सर्वसामान्य जनता ते सेलिब्रिटींचाही समावेश असतो. ट्विटरवर असाच एक ट्रेंड सध्या बघायला मिळतोय. one word tweet trend या हॅशटॅगखाली हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेण्डमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, सचीन तेंडुलकर आणि नासा , आयसीसी यांसारख्या जगप्रसिद्ध संस्थाही सहभागी झाल्या आहेत. (One Word Tweet : sachin tendulkar and nasa following it)Add_a_heading__25_.jpg