Wrestling World Championships : भारताला मोठा धक्का, ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंगचा पराभव

in #all2 years ago

sakal_sports__35_.jpgभारताचा ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनियाला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 65 किलो वजनी गटात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर दुसरीकडे 74 किलो वजनीगटात सागर जगलानने कांस्य पदकावर आपली पकड मजबूत केली आहे.