Priyanka-Nick:'लग्नाला चालले, चांगले कपडे घालायचे!'

in #all2 years ago

SAKAL_NEWS_BANNER__32_.pngPriyanka - Nick Joanas News: आता बॉलीवूडची नव्हे तर हॉलीवूडची प्रसिद्घ अभिनेत्री म्हणून प्रियंकाचे नाव घ्यावे लागेल. तिनं निक जोन्सशी लग्न केलं. आता ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे. तिकडची रहिवाशी झाली आहे. मात्र काही झालं तरी प्रियंकाला सोशल मीडियावरुन भारतीय प्रेक्षकांशी संवाद साधायला नेहमीच आवडते. सध्या प्रियंका आणि निक जोन्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नाला गेले होते. त्यात त्यांच्या कपड्यांवरून त्यांना ट्रोल केल्याचे दिसून आले आहे.