Money Laundering Case:जॅकलिनला पुन्हा समन्स,19 सप्टेंबरला EOW समोर हजर राहण्याचे आदेश

in #all2 years ago

Untitled_design___2022_09_18T210433_314.jpgJacqueline Fernandez :मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस विरोधात दिल्ली पोलिस कठोर पावलं उचलताना दिसत आहेत. त्यामुळे जॅकलिनच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. जॅकलिनला पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जॅकलिनला आता १९ सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखा म्हणजे EOW समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Sort:  

Plz like me my all post