KRK In RSS: 'माझं ठरलं RSS मध्ये जातोय!' केआरकेचं ट्विट चर्चेत

in #all2 years ago

113efcde-34ea-463f-bebe-41eaae46a1db.jpgKRK Tweet News: बॉलीवूडचा वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान अर्थात केआरके हा काही शांत बसायला तयार नाही. त्यानं आता ट्विट करुन एक मोठा धक्का त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना दिला आहे. आपल्या अशाच वादग्रस्त ट्विटमुळे त्याला जेलची हवा खावी लागली होती. सध्या तो जामिनावर बाहेर असून त्यानं घेतलेल्या राजकीय निर्णयाची चर्चा सुरु झाली आहे. केआरकेनं केलेलं ट्विट त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी असल्याचे म्हटले जातेय.