एकाच वेळी दोघांना डेट करत होती अनन्या पांडे, अभिनेत्रीच्या आईनेच केला मोठा खुलासा

in #all2 years ago

Untitled_design___2022_09_22T161249_188.jpgKoffee With Karan 7: बॉलीवूडमध्ये ३ सुंदर आणि स्मार्ट महिला आहेत,ज्या बड्या अभिनेत्यांच्या पत्नी आहेत. भावना पांडे,महीप कपूर आणि गौरी खान करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ७' या चॅटशो मध्ये १२ व्या एपिसोडमध्ये दिसल्या. आपल्या गेस्टसोबत बातचीत करताना करणने अगदी अचानक भावना पांडेला विचारलं की,''अभिनेत्री अनन्या जी तुझी मुलगी देखील आहे तिने एकाच वेळेस दोघांना डेट केलं आहे''. हे ऐकून भावना पांड्ये थोड्या बावरल्याच. कारण अनन्यानं काही महिने आधीच आपला बॉयफ्रेंड ईशान खट्टरसोबत ब्रेकअप केलं आहे