झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डचा मंच होणार हॉट; एमी एलासोबत 'ऊ अंटावा' वर थिरकणार ४ ज्येष्ठ अभिनेते

in #all2 years ago

Untitled_design___2022_10_06T202306_549.jpgZee Talkies: झुकेगा नही साला म्हणत साऊथच्या पुष्पराजने धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील ऊ अंटवा मावा ऊ ऊ अंटवा मावा गाण्यावर थिरकणारी समांथा आठवली का? आणि तिला थिरकायला लावणाऱ्या पुष्पाचा रोमँटीक अंदाज तर काय विचारूच नका. तो सगळा हॉटनेस लवकरच हिंदी मधील सुंदर अभिनेत्री एमी एला आणि मराठीतील चार ज्येष्ठ अभिनेत्यांच्या डान्समध्ये उतरणार आहे