आधीच अंदाज आलेला? करोडोंचे शेअर्स डिसेंबरमध्येच विकले; म्हणाले आमचेही लक्ष होते

in #adani2 years ago

हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अदानी ग्रुपमध्ये गैरव्यवहार झाल्याचे जगासमोर आले आणि जगातील दोन नंबरचे श्रीमंत बनलेल्या अदानी पार गडगडले. त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एवढी मोठी घसरण झाली की थेट कंपन्यांचे भांडवल निम्म्यावर आले. अशातच एका परदेशी वेल्थ फंडाने डिसेंबरमध्येच अदानींच्या कंपन्यांतून आपला सा
नॉर्वेच्या १.३५ लाख कोटी डॉलरच्या वेल्थ फंडाने सांगितले की, काही आठवड्यांपूर्वीच आम्ही अदानींच्या कंपन्यांतील हिस्सा विकून मोकळे झालो होतो.
फंडातील ईएसजी रिस्क मॉनिटरिंगचे प्रमुख क्रिस्टोफर राइट म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून ईएसजीच्या मुद्द्यांवर अदानीचे निरीक्षण केले आहे. फंडाने 2014 पासून आणि 2022 च्या अखेरीस 5 अदानी कंपन्यांचे शेअर्स विकले आहेत. फंडाची अदानी पोर्ट्ससह तीन समूह कंपन्यांमध्ये गुंतवणूक होती.

adani-norvey103_202302960880.jpg