Maharashtra Politics: शिंदे गटासोबत युतीच्या चर्चेवर दलित पँथरचं स्पष्टीकरण म्हणाले...

in #hingoli2 years ago


शिवसेनेतून बंडखोरी करुन वेगळ सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटामुळे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी सुरू झाल्या. शिंदे यांनी भाजपसोबत युतीत सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील इतर गट शिंदे गटाकडे जात आहेत. तर दुसरीकडे वंचित आघाडी आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचेही दिसून येत आहे. तर दुसरीकडे दलित पँथर आता शिंदे गटासोबत युती करणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या होत्या. यासंदर्भात दलित पँथरने स्पष्टीकरण दिले आहे.