नोटाबंदीनंतर आणखी एक मोठा निर्णय, नाणेबंदी होणार?

in #mumbai2 years ago

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) 2016 साली नोटांबदी (Demonetization) केली होती. त्यानुसार चलनातून 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्या. मात्र बँकेने या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून दिल्या. यानंतर आता नाणेबंदी (Coins) होणार आहे. तुमच्याकडे 1 रुपये आणि आठ आण्याचं नाणं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 1 रुपया आणि 50 पैशांचं नाणं बँकेत जमा करु शकता. मात्र बँकेकडून