आजची मॅच रद्द झाली अन् भारताच्या नावावर झाला अजब World Record

World Record : भारतीय संघाने क्रिकेटमध्ये अनेक वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. यामध्ये काही रेकॉर्ड असेही आहेत की जे इतर कोणत्या संघाला मोडणंही शक्य नाही. आजही भारतीय संघाने एक रेकॉर्ड केला असून हा एक अजब रेकॉर्ड आहे. भारतीय संघाचे एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 42 सामने रद्द झाले आहेत. (New Zealand was canceled and India got a world record latets marathi Sport News)