Ranbir Alia Fight: बाळाच्या जन्माआधीच रणबीर- आलियाच्या नात्यात वादाची ठिणगी

in #all2 years ago

Ranbir Kapoor Alia Bhatt Fight: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही जोडी विविहाबंधनात अडकण्याआधीपासूनच चर्चेत होती. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशा दोन्ही बाबतीत रणबीर आणि आलियानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मैत्री, प्रेम आणि मग लग्न असा प्रवास या जोडीनं केला. आतातर ते बाळाच्या स्वागतासाठीही सज्ज झाले आहेत. पण, ते म्हणतात ना सगळं चांगलं असलं की गालबोट लागेल असं काहीतरी घडतंच. या जोडीच्या बाबतीतही हेच घडताना दिसत आहे. 524868-ranbir-alia-vaad.jpeg