Milind Narvekar Security : मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ?,ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून धोका?

in #digras2 years ago

मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडूनच धोका असल्यानं सुरक्षेत वाढ? मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवण्याचं कारण 'माझा'च्या हाती राजकीय घडामोडी पाहता नार्वेकरांना धोका असल्याची पोलिसांच्या समितीत माहिती? 1494acf4adf94097a575842217aca1f61667041320345327_original.jpg