पंढरपूरला जाता जाता मुख्यमंत्री पुण्यात; ठाकरेंना उद्या बसणार मोठा झटका

in #wortheum2 years ago

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उद्या आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या महापूजेसाठी रवाना झाले आहेत. ते दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते आणि आज ते पंढरपूरला गेले आहेत. आज मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा होणार असून दिल्लीहून येताना काही काळासाठी ते पुण्यात थांबले होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आहे. (CM Eknath Shinde And Shivsena)dba2621d_8c16_44bb_ab82_ba854e1dd8de.jpg

Sort:  

https://wortheum.news/@shankarbansari

Please follow me like my News 👆👆👆