रणबीर कपूर स्टारर चित्रपटाचा सेटला आग, मोठी दुर्घटना टळली

in #wortheum2 years ago

मुंबई : रणबीर कपूर स्टारर आणि चित्रपट निर्माते लव रंजन यांच्या अद्याप शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या सेटवर शुक्रवारी दुपारी आग लागली. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील चित्रकूट स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या सेटवर काम सुरू होते. स्टुडिओमधील हा सेट प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा होता, त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 हून अधिक गाड्याbhushan_esakal__76_.png घटनास्थळी दाखल झाल्या.

Sort:  

सर मैंने आपकी सभी खबरों को लाइक कर दिया आप मेरी भी खबरों को लाइक कर दें