भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापून

in #ganpati2 years ago

मुख्यमंत्री शिंदेंच्या हातात ही चिठ्ठी पडताच त्यांनी त्यांच्या भाषणातील अनेक मुद्दे नियोजित मुद्द्यांबरोबर उस्फुर्तपणे या टीकेवरही प्रतिक्रिया दिली.CM-Eknath-Shinde-Dasara-Melava-Speech-7.jpg