Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या नात्यात वादळ? अभिनेत्री स्वरांगी मराठेची एण्ट्री
Aai Kuthe Kay Karte: स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती आशुतोषच्या बाबतीतला सर्वात मोठा निर्णय घेणार होती. म्हणजेच ती त्याल मनातल्या भावना सांगणार होती. पण आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अनुष्काची एण्ट्री झाली असून आता अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागणार आहे. (actress swarangi marathe