पुणे : बागेत खेळणाऱ्या मुलाला पाळीव श्वान चावले; श्वानाच्या मालकाच्या विरोधात गुन्हा

in #digras2 years ago

जय राऊत
एकनाथ शिंदे
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस
शिवसेना
गोष्ट पुण्याची

होम
ई-पेपर
महाराष्ट्र
विश्लेषण
सत्ताकारण
विचारमंच
तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
शहर
देश-विदेश
करोना अपडेट्स
मनोरंजन
क्रीडा
राशिभविष्य
ऑटो
ट्रेंडिंग
फोटो
व्हिडिओ
ऑडिओ
वेब स्टोरीज
अर्थसत्ता
लेख
अन्य
लोकप्रभा
ब्लॉग्स
RSS FEED
आमच्या विषयी
संपर्क

आवर्जून वाचा कोविडछायेतील अधिवेशनांचा लेखाजोखा
आवर्जून वाचा चाँदनी चौकातून : तुम्ही अध्यक्ष होणार की नाही?
आवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : एका आईची वेदना का समजत नाही?
X
HOME
PUNE
पुणे : बागेत खेळणाऱ्या मुलाला पाळीव श्वान चावले; श्वानाच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
बाणेर परिसरातील एका सोसायटीच्या आवारात घडली घटना
Written by लोकसत्ता टीम
August 7, 2022 11:36:34 am
Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)
dog-bite

(संग्रहीत, प्रातिनिधिक छायाचित्र)
बाणेर परिसरात एका सोसायटीच्या बागेत खेळणाऱ्या मुलाला पाळीव श्वान चावल्याने श्वान मालकाच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी वतन कांबळे (वय ५५, रा. पोर्शिया, पल्लोड फार्म, बाणेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार पल्लोड फार्म परिसरात राहायला आहेत. त्यांचा मुलगा सोसायटीच्या बागेत खेळत होता. त्या वेळी कांबळे यांचे पाळीव श्वान मुलाला चावले. मुलावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली

Sort:  

Please like nd follow me