बेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ

in #har2 years ago

Belgium Girl fell in love with an Indian : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम अस म्हणतात, पण प्रत्येकवेळीच ते सेम असेल असे सांगता येत नाही, कारण काही प्रेमप्रकरण याला अपवाद ठरतात. अशीच अपवाद ठरणारी लव्हस्टोरी आता समोर आली आहे. या लव्हस्टोरीत एका 27 वर्षीय बेल्जियमच्या तरूणीने भारतातल्या एका 30 वर्षीय रिक्षावाला आणि टूरीस्ट गाईड असलेल्या तरूणासोबत लग्नगाठ बांधली आहे. या त्यांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 540541-love-story.jpg