म्हणून रोहित शर्मावर भडकला गौतम गंभीर; म्हणाला, “ऋषभ पंतला…”

in #yavatmal2 years ago

आशिया चषकात बुधवारी भारत विरुद्ध हाँगकाँग सामना पार पडला. या सामन्यात भारताने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात कर्णधार रोहीत शर्माने भारतीय संघात एक बदल करत, फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतला खेळवल्याने गौतम गंभीर रोहीत शर्मावर चांगलाच भडकला.

हेही वाचा – “म्हणजे केएल राहुलने खेळू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”; सूर्यकुमार यादवचे पत्रकारांना मजेशीर उत्तरNew-Project-2022-09-01T170436.071-1.jpg