बंगळूर : बोम्मई यांच्याकडे आठ खात्यांचा भार

in #yavatmal2 years ago

बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे खात्याची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर आधीच कामाचा बोजा अधिक असताना आता दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांच्याकडील वन आणि अन्न व नागरी पुरवठा खाते बोम्मईकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोम्मई यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पंचायत राज, बंगळूर शहर विकास आणि वित्त यासह आठ खात्यांचा भार असेल.basavaraj_bommai.jpg