इनकम टॅक्स वाचवायचा आहे, मग हा उपाय आहे ना..परताव्यासह कर सवलतही

in #nagpur2 years ago


Income Tax : प्राप्तिकर वाचवायचा असेल तर अनेक सरकारी योजना तुम्हाला मदत करु शकतात. बचतीसोबत तुम्हाला कर ही वाचवता येईल..
नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला कर भरावा (Tax Payer) लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. वेतनात (Payment) वाढ होते, तसा करही (Tax) वाढतो. कर वाचवण्यासाठी तुम्हाला अनेक जण सल्ले देतील. पण योग्य सल्लाच तुम्हाला फायदेशीर ठरतो. गुंतवणुकीतून (Investment) फायद्यासह कर बचत झाल्यास ही गुंतवणूक तुमच्यासाठी ‘बोनस’ ठरेल.